


.png)
सुख - सुविधा आणि आनंद देणारे हक्काचे घर!


Ganesh Aarambh by Nerkar Properties

Ganesh Aarambh by Nerkar Properties

नेरकर प्रॉपर्टीज मोठ्या अभिमानाने सादर करीत आहेत जन-सामान्यांच्या सर्व गरजा ओळखून तयार केलेला, तुमच्या सुखी जीवनाचा प्रारंभ करणारा गृह-प्रकल् प 'गणेश आरंभ' ज्यात आहेत सुनियोजित 1 बी.एच.के. फ्लॅट्स तेही अगदी किफायतशीर किंमतीत, एकाच ठिकाणी जीवनावश्यक सोयी-सुविधांसह. आपल्या कुटुंबासह आपल्या हक्काच्या घरात वास्तव्य करताना तुम्हाला सुखी जीवनाचा अनुभव येईल याची आम्हाला खात्री आहे.

प्रसन्न, सुनियोजित आणि प्रगत जीवनशैलीचा प्रारंभ
‘गणेश आरंभ’ ह्या गृह-प्रकल्पात तुम्हाला मिळेल आधुनिक सुखसोयींनीयुक्त सुनियोजित जीवनानुभव! सातपूर सारख्या विकसित होणाऱ्या भागात तुमच्या हक्काचे घर हे स्वप्न आता वास्तवात येणार आहे. तुमचे घर शहरातील सर्व मुख्य ठिकाणांपासून काही मिनिटांच्या अंतरावर असल्याने तुमच्या आयुष्याला मिळेल प्रगतीची गती, सुरक्षेची काळजी घेऊन पुरवलेल्या ॲमेनिटीजमुळे लाभेल मनःशांती, पार्किंगसाठी मुबलक जागा, ॲम्फीथिएटर, रीफ्लेक्सॉलॉजी पाथवे, मल्टीपर्पज हॉल, ॲरोमॅटिक फ्लॉवर गार्डन आणि इतर अनेक आधुनिक सुविधा ज्यांमुळे तुमचे जगणे होईल अधिक सोपे आणि आनंदी! तुमच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारा गृह-प्रकल्प ‘गणेश आरंभ’!
AMENITIES
प्रत्येकाला सुखावणाऱ्या ॲमेनिटीज

LOCATION
सर्वार्थाने कनेक्टेड लोकेशन
.png)

- Project By -
